ऐतिहासिक माहिती
ग्रामपंचायत सवणस खुर्द दिनांक:- १९९२/१९९३ मध्ये ग्रामपंचायत सवणस मधून वेगळी होऊन स्वतंत्र ग्रामपंचायत सवणस खुर्द स्थापन झाली.
गावाचा इतिहास लक्षात घेता. सवणस खुर्द गाव हे जगबुडी नदी शेजारी सह्याद्री रांगेच्या हिरवळ कुशीमध्ये चारही बाजूनी सुंदर डोंगर रांगांच्या मध्ये वसलेला आहे.
हि ग्रामपंचायत या गावामधून आपल्या देशासाठी आभिमान वाटेल असे शेत्र म्हणजे भारतीय सैनिक तसेच पोलिसमध्ये समावेश होते. आशा क्षेत्रामध्य सवणस खुर्द गावाचे मौलाचे
योगदान म्हणजे पहिल्या महायुद्धा मध्ये १ जवान समाविष्ठ झाले होते. तसेच आज देखील सवणस खुर्द गावातील अनेक युवा पोलिसमध्ये कार्यरत आहेत. हि गोष्ठ आमच्या सवणस खुर्द गावासाठी अभिमानस्पद
आहे. असा हा सवणस खुर्द गावाचा इतिहास आज सुधा जिवंत आहे. .